चंद्रपूरब्रह्मपुरी

आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या कडून नवेगाव येथील आपदग्रस्त महीलेला आर्थिक मदत

आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या कडून नवेगाव येथील आपदग्रस्त महीलेला आर्थिक मदत

ब्रम्हपुरी तालुक्यातील नवेगाव मक्ता येथील प्रकाश ठाकुर वय २५ वर्ष ह्या विवाहित युवकाने आयुष्याला कंटाळून मागील महीन्यात आत्महत्या केली.
त्याच्या पश्चात पत्नी व दोन मुले असुन कुटुंबियांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह करतांना त्यांना आर्थिक अडचण निर्माण झाली होती.

सदरची बाब नवेगाव मक्ता येथील ग्राम काॅंग्रेस कमेटीच्या पदाधिकाऱ्यांनी आ. विजयभाऊ वडेट्टीवार यांना कळवताच त्यांनी सदर महीलेला उदरनिर्वाहासाठी आर्थिक हातभार लागावा या हेतूने आपल्याकडून आर्थिक मदत दिली.

आर्थिक मदत देतांना स्मिताताई पारधी, तुलचंद शिंगाडे, विकास नाकतोडे, तुळशिदास बुराडे , दादाजी ढोरे, मंगेश शेंडे, राजेश पारधी, राजू ढोरे, नानाजी नाकतोडे, कृष्णा शेंडे, बक्षी ढोरे, प्रशांत ठेंगरी, विलास डोलारे यांची यावेळी उपस्थिती होती.

pudhakar24news.com

pudhakar24news.com च्या सर्व लेखाचे हक्क राखून ठेवले आहे. pudhakar24news.com न्यूस पोर्टल च्या संबंधित कुठलेही वाद केवळ नागपूर सत्र न्यायाल्याच्या कार्यकक्षेतच राहतील.

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!