Tathagat Vidhyalay-Karbhand
कन्हाननागपूरपारशिवनी

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी येथील न्याय मागणाऱ्या निष्पाप शेतकऱ्यांना सामुहिक रित्या चिरडण्याची घटनाचा महाविकास आघाडीच्या वतीने कन्हान मध्ये आंदोल व निषेध

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी येथील न्याय मागणाऱ्या निष्पाप शेतकऱ्यांना सामुहिक रित्या चिरडण्याची घटनाचा महाविकास आघाडीच्या वतीने कन्हान मध्ये आंदोल व निषेध

महाविकास आघाडीच्या वतीने कन्हान बंद

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी येथील न्याय मागणाऱ्या निष्पाप शेतकऱ्यांना विकून टाकण्याच्या भाजप सरकारच्या निर्घृण कृत्यांच्या देशभरात तिव्र निषेध करण्यात आले.

देशातील शेतकऱ्यांवर केंद्र सरकार व भाजप शासीत सरकार सातत्याने  अन्याय अत्याचार करीत आहे. यांचे कृत्य हुकुमशहा, हिटलर व  मुसोलीनीलाही लाजवणारे आहे. अशी जोरदार टीका ह्यावेळेस उत्तर प्रदेश ला निशाना साधून केंद्रचा विरोध करण्यात आले.

शेतकन्यांना सामुहिक रित्या  चिरडण्याची घटना जनरल डायर ने केलेल्या जालीयनवाला बाग हत्याकांडाची आठवण करून देणारी नव्यानी इतिहास स,समोर आल्याचे सांगितले आहे.

महात्मा गांधी प्रतिमा पोलीस स्टेशन कन्हान

यांच्या विरुद्ध आवाज उठवणाऱ्या काँग्रेसच्या नेत्या प्रियंकाजी गांधी यांना तुरूंगात डाबुल इंग्रज राजवटीचा परीचय भाजप सरकारने करून दिला आहे. अशा या कृर भाजप सरकार विरोधात देशभर आंदोलने सुरू असता महाराष्ट्र ११ ऑक्टोंबर ला बंद ठेवण्याचे आदेश महाविकास आघाडीच्या अदेशानी करण्यात आले. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने देखील सोमवार दि. ११ ऑक्टोबर २०२१ रोजी महाराष्ट्र बंद चे आवाहन केले होते. कन्हान मध्ये विरोध प्रदर्शन शांततेत पार पडले. पोलीस प्रशासनांनी आपले सामर्थ्यने महाराष्ट्र बंद चा मोर्चा साभाळला. महाविकास आघाडी, कन्हान च्या वतीने कन्हान शहर मध्ये नम्रतेने  जनतेला आव्हाहन केले व महाराष्ट्र बंध ला समर्थन करण्यास विनंती केली.  महाविकास आघाडी च्या वतीने कन्हान मध्ये शिवसेना,कॉंग्रेस,व राष्ट्रवादी कॉंग्रेस च्या वातिनी मोर्चा धरणा आंदोल करून रोष प्रकट करण्यात आले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिमा कन्हान

ह्यावेळेस प्रामुख्यानी शिवसेना पक्षचे  वर्धराज पिल्ले, कॉंग्रेस पक्षा चे राजेश यादव, व राष्ट्रवादी पक्षा चे किशोर बेलसरे ह्यावेळेस प्रामुख्यानी आपल्या सहकार्यान सोबत घेऊन उपस्तीठ होते. मोर्चा ची सुरवात कन्हान पोलीस स्टेशन जवळून महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला माल्यर्पण करून सुरवात करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक वरील बाबासाहेबांच्या पुतळ्याला माल्यर्पण करून व मान वंदना करून भाजप शाषित उत्तर प्रदेश व केंद्राचा विरोध व निषेध करण्यात आले.

प्रामुख्यानी उपोस्तीथ:-

वर्धराज पिल्ले,राजेश यादव,किशोर बेलसरे, करूना आष्टनकर, राजू भोस्कर, छोटू राणे,मनीषा चीखले,

Sanus's Fair Touch

pudhakar24news.com

pudhakar24news.com च्या सर्व लेखाचे हक्क राखून ठेवले आहे. pudhakar24news.com न्यूस पोर्टल च्या संबंधित कुठलेही वाद केवळ नागपूर सत्र न्यायाल्याच्या कार्यकक्षेतच राहतील.
Back to top button
error: Content is protected !!