Tathagat Vidhyalay-Karbhand
कन्हानपारशिवनी

कन्हान(पारशिवनी) JN बायपास तारसा रोड चार पदरी मार्गा जवळ अज्ञात महिलेचा क्षिण अवस्तेथ आढळला मृतदेह.

कन्हान (पारशिवनी):-तालुक्यातील कन्हान शहर जवळून जवळ-पास १किमी अंतरावर तारसा रोड च्या वरील…!

ओव्हर ब्रीज च्या जवळ शेतात आढळले अज्ञात स्त्रीचे मृतदेह.

महेश खवले यांच्या शेतात खाली रूम…! जे शेतात जीर्ण अवस्तेथ होते.त्या खाली तुटके शेतातील खोली मध्ये अज्ञात महिलेचा मृतदेह अढळ आहे.

आज दि.०४/११/२०२० ला त्यांच्या शेता काही त्याचे ओळखीचे मूल शेत व शेताची अवस्था बघायला गेले होते.

त्यांना अचानक  दुर्गंध आल्याने त्यांनी तिथे जाऊन बघितले तर त्याला तिथे एका स्त्री ची जीर्ण अवस्तेथ मृतदेह आढळला. त्यांनी शेत मालकाला माहिती दिली.

घटना स्थळाची पोलिसांनी भेट दिली व पोलिसांनी तपास सुरु केली.

महिला अनोळखी असून त्यांचा मृतदेह ओळखण्यास असक्षम असल्यानी पोलीस दलांनी फॉरेन्सिक जाच कमिटरीला निरोप देऊन फॉरेन्सिक चाचणी चे नमुने घेतले. कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत हद्द येत असून, कन्हान शहर पोलिसांनी तपास सुरु कली आहे.

Sanus's Fair Touch

pudhakar24news.com

pudhakar24news.com च्या सर्व लेखाचे हक्क राखून ठेवले आहे. pudhakar24news.com न्यूस पोर्टल च्या संबंधित कुठलेही वाद केवळ नागपूर सत्र न्यायाल्याच्या कार्यकक्षेतच राहतील.
Back to top button
error: Content is protected !!