Tathagat Vidhyalay-Karbhand
कन्हान

कन्हान नदीवरील पुलाचे काम लवकर पूर्ण होन्यासाठी ”काँग्रेस पक्षाचे” धरणा आंदोलन

 

२०१४ मध्ये केंद्रीय मंत्री मुकुलजी वासनिक यांच्या हस्ते भूमिपुनजन झालेल्या कन्हान नदीवरील पुलाचे अद्यापही काम पूर्ण झाले नाही .. हे काम खूप अगोदर पूर्ण झाले पाहिजे होते पण अध्यापती हे काम रखडल्या जात आहे त्यामुळे हे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावा यासाठी काँग्रेस पक्षा तर्फे २६/०५/२०२० रोजी कन्हान शहर मध्ये पोलीस स्टेशन जवळधारणा आंदोलन करण्यात आले.कन्हान नदी वरील पूल निर्माणाधीन पुलाचे कार्य अतिशीघ्र करने बाबद लेखी निवेदन

कार्यकारी अभियंता
राष्ट्रीय महामार्ग, सिव्हील लाईनस,नागपूर. यांना देण्यात आले.

कन्हान नदिवरिल ब्रिटिशकालीन पूल ची आयु संपली असून याबाबद ब्रिटिश शासनाने भारत सरकारला लेखीपत्राद्वारे कळवले आहे तसेच वर्ष 2018 मध्ये महाड़ सावित्री पुल दुर्घटनेनंतर राज्य शासनाने सुद्धा राज्यात असलेल्या ब्रिटिश कालीन जीर्ण पुलावरुन आ

वाजावीवर बंदी घातली असून कन्हान येथील निर्माणाधीन पुलाचे कार्य अतिशीघ्र होणे जनसुविधा तसेच भविष्यात मोठी दुर्घटना टाळण्या हेतुने आवश्यक आहेतात्कालीन केंद्रीय मंत्री मुकुलजी वासनिक यांच्या कार्यकाळात वर्ष 2014 मध्ये कन्हान नदिवर नवीन पुलाच्या निर्माणकार्याची मंजूरी मिळाली असून सुमारे ४६ कोटी निधि च्या पुल निर्माणाचे कंत्राटखरे तारकुंडे कंपनीला’ देण्यात आले व कन्त्राट अटी नुसार पूल 34 महिण्यात पूर्ण होणे गरजेचे होते. परंतु अधिका

री व सरकारला संपूर्ण माहिती असतानाही पुलाचे काम गेल्या 72 महिन्यांत पूर्ण होऊ शकले नाही. यावरून लक्षात येते की निर्माण कार्यची गती खूपच मंदावली आहे.निर्माण झालेल्या चारपदरी मार्ग व वाढलेली वर्दळ पाहता ब्रिटिश काळात फक्त बैलगाडी सारख्या कमी वजनाच्या आवाजावीनुसार जुन्या पुलाचे निर्माण करण्यात आले होते, पण सध्याच्या वाढलेल्या दळण-वळण मध्ये ब्रिटिश कालीन पुलाचे अवस्था गंभीर आहे. किंतु नवीन पुलाच्या निर्माणात होणाऱ्या विलंबामुळे जड़वाहतुकी सह जन सामान्यास जीर्णावस्थेत असलेल्या पुलावरुन वाहतूक करावी लागत आहे तरी भविष्यात होणाऱ्या दुर्घटनेस आपण जबाबदार राहाल.असा इशारा करून धारणा आंदोला काँग्रेस पक्षाने केले.तरी मंदावलेल्या गतीला, गती प्रदान करावी, अतिविलंब झाल्यास आन्दोलनात्मक पाऊल आम्ही जनहितार्थ उचलु असे निवेदनातुन स्पष्ट करण्यात आले. आपनासा माहितचा असेल कि नागपूर वरून जाणारा हा मार्ग कन्हान नदीला ओलांडून जाणारा हा महामार्ग क्रमांक ७ होता.. हा महामार्ग भारत देशातील सर्वात मोठा महामार्ग म्हणजे नागपूर-जबलपूर महामार्ग क्रमांक ७ होता. मार्गाचा क्रमांक जरी बद

ला तरी ह्या महामार्गावरीलआवागमन सध्याच्या काळात दिवसेंदिवस वाढतच आहे. आज हि ह्या ब्रिटिश कालीन पुलावरचे दळण-वळण वाढतच आहे.

नरेश बर्वे
कन्हान नदीवरील पुला संदर्भात धरणे आंदो

लन**
दिनांक २६/१०/२०२० रोजी मा. श्री. मुकुल वासनिक साहेब(माजी केंद्रीय मंत्री, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव )यांच्या अथक प्रयत्नाने कन्हान नदीवरील केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत ४६.०० कोटी रुपयांची नवीन पुल बांधकाम मंजुर करण्यात आले होते, निर्माणाधीन पुलाचे कार्य मागील २०१४ पासुन (NHAI) च्या माध्यमातून रेंगाळत असल्यामुळे तात्काळ पूर्ण करण्या बाबत कन्हान येथे धरणे आंदोलन

भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण(NHAI) च्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले व सदर काम कालमर्यादेच्या आतमध्ये पुर्णकरावे अन्यथा या पेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येईल अशी समज अधिकारी व कत्राटदारा ला देण्यात आली.

या वेळी

श्री.राजेंद्र मुळक(माजी मंत्री तथा अध्यक्ष नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी)

सौ.रश्मी बर्वे (अध्यक्ष नागपूर जिल्हा परिषद),

श्री.गज्जु यादव(महासचिव नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी),

नरेश बर्वे(पार्षद कन्हान नगर परिषद ),

तक्षशिलाताई वाघधरे,दयाराम भोयर,राजेश यादव,शाजा शेख,सुधाकर उमाले,बबलू बर्वे, सौ.रीता बर्वे,पप्पू जामा, धनंजय सिंह,गणेश माहोरे,योगेश रंगारी, मनीष भिवगडे,रेखा टाहणे, कल्पना नितनवरे, गुन्फ़ा तीडके,मीना कावडकर,सौ. छायाताई रंग,अमोल प्रसाद, सतीश पाली,अजमल हुसैन चाँद,ड़ोमाजी चकोले,रवींद्र रंग, प्रकाश चापले, दाष्रिथ पाटील, शक्ती पात्रे, सतीश भासारकर, रणवीर यादव,गौतम नितनवरे, अमर पात्रे,सिद्धार्थ ढोके, मधुकर गणवीर,मोहसीन खान, राजा यादव, आकीब सिद्दीक़ी,आकाश महातो,इमरान शेख, आकाश कडू, अरुण पोटभरे, कुशल पोटभरे, निखिल तांडेकर,शक्ति सिंह,अनिकेत निंबोने,अजय कापसीकर, गणेश भालेकर, विक्की खडसे, विक्की उके, दिनेश नारनवरे, शेखर बोरकर,पंकज गजभिये, दिपक तीवाडे, पंकज बागडे, संदिप सहारे, साखिभ शेख, रमेश चव्हाण,रणजित सिंग,मेघराज लुंडोरे, विनोद येल्मूले,सद्रे आलम, पंकज गजभिये ,नितेश यादव,रमेश चव्हाण,रणजित सिंग,अनिल विश्वकर्मा,आसिफ सिद्दीकी,प्रदीप बावणे,रामचंद्र कुष्वा,अजमल हूसेन,रणजित सिंह व कार्यकर्ते उपस्थित होते

Sanus's Fair Touch

pudhakar24news.com

pudhakar24news.com च्या सर्व लेखाचे हक्क राखून ठेवले आहे. pudhakar24news.com न्यूस पोर्टल च्या संबंधित कुठलेही वाद केवळ नागपूर सत्र न्यायाल्याच्या कार्यकक्षेतच राहतील.
Back to top button
error: Content is protected !!