Uncategorized

कन्हान नप नगरअध्यक्षा सौ.करूना आष्टणकर ह्याचा गाव पातळीवर शहर स्वचछता अभियान

कन्हान नगर परिषद च्या नगरअध्यक्ष सौ.करूना आष्टणकर ह्या गाव पातळीवर शहर स्वचछता अभियानाच्या अंतर्गत कन्हान साफ स्वच्छता अभियान राबविण्यात आल्या.

आपणास माहीतच असेल काही दिवस अगोदर कन्हान नगर परिषद मध्ये जिहाधिकारी द्वारा, द्वितीय विशेष सभा ऑनलाईन आयोजित करण्यात अली होती व त्यात घनकचरा निविदा सत्तापक्ष व विरोधी पक्षासोबत नामंजूर करन्याय आली होती.
कन्हान नगर परिषद च्या अंतर्गत क्षेत्रात येणार आठवडी बाजार ५वी अनलोक प्रक्रिया मध्यी सुरु करण्यात आला आहे..

समोर येणारे सन व नगर परीशादा च्या समोर मोठा प्रश्न निर्मान होता आहे की सणासुदीला जर गावाची साफ सफाई केली नाही तर मोथ्या प्रमाणात गावात घान जमा होऊन… रोगराईला मोठ्या प्रमाणात आव्हाहन होऊ शकतो… आणि सर्वात मोठा प्रश्न हा निर्माण होतो कि कोरोना चा प्रकोप कमी करण्यासाठी गावात साफ-सफाई होणं खूप आवश्यक आहे.

पण आठवडी बाजार चा निघणारा घनकचरा उचलण्यासाठी नगर परिषद च्या जवळ आवश्यक तेवढे सफाई कर्मचारी नसल्यानी. कन्हान नगर परिषद चे काही नगरसेवक सोबत घेऊन, कान्हान नगर परिषद च्या अध्यक्ष नगर सेवक व नप च्या सफाइ कर्मचारी सोबत स्वय कन्हन साफ करत अस्तानी.. काही छायाचित्र.

pudhakar24news.com

pudhakar24news.com च्या सर्व लेखाचे हक्क राखून ठेवले आहे. pudhakar24news.com न्यूस पोर्टल च्या संबंधित कुठलेही वाद केवळ नागपूर सत्र न्यायाल्याच्या कार्यकक्षेतच राहतील.

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!