Uncategorized

कन्हान-पिपरी नगर परिषद प्र.क्र.४ चे नगर सेवक ‘विनय यादव’ यांच्याशि मुख्याधिकारीनचा दुरव्यव्हार

 

 

कन्हान नप नगर सेवक विनय यादव प्र.क्र.४कन्हान नगर परिषद मधिल प्रभग क्रमांक४ चे नगर सेवक ‘विनय यादव’  यांच्याशि.. कन्हान नगर परिषद चे मुख्य अधिकारि यानि केला दुरव्यव्हार….

नगर सेवक विनय यादव हे प्रभग क्र.४ चे नगर सेवक असुन त्याचा निर्वाचन क्षेत्र जवाहर नगर, हनुमान नगर, पांधन रोड, राम नगर, गुरफडे लेआ

ऊट,असुन ते प्रहार जंनशक्ति संघटन चे आहेत. व कन्हान नप मध्ये त्यांचा सत्ता पक्ष काँग्रेस पक्षाला पाठिंबा आहे.

नगर सेवक ‘विनय यादव’ यानी १५/०९/२०२० मुख्यधिकारि याना तोंडी व लेखि निवेदन देउन स्वछ पिन्याचे पानि लवकरात लवकर उपलबध करुन देने असे निवेदन दीले होते. पन १ महिन्याच्या वर काळ झाला पन काहिच ठोस निर्नय घेन्यात आले नाही.

ह्या परिसर मध्ये जवळपास ३ ते ४ महिन्यापासन स्वछ पिन्याचे पानि दुशित होऊन…! हिरवळ पिन्याचे पानि लोकांच्या नळाला येत आहे.पन अद्यापहि दीलेल्या निवेदन वर काहिच निर्नय घेन्यात आले नाही. त्या अनुशंघाने त्यांचे म्हनने असे आहे कि जर मि….! जंन प्रतिनिधि असुन माझ प्रशासन ऐकत नाहि तर… भोळ्या-भाभळ्या लोकानचे काय ऐकनार…!

असे ते आमच्याशि संवाद करत्या वेळेस सांगत असुन,नगर परिषद कार्यालयाचा सामोर! मित्र परिवाराच्या सोबत घेराव करुन…। ऊपोशन करु व याला जबाबदार प्रशासन असनार असे त्यानि अपल्या बोलन्यातुन व्यक्त केले आहे.

 

pudhakar24news.com

pudhakar24news.com च्या सर्व लेखाचे हक्क राखून ठेवले आहे. pudhakar24news.com न्यूस पोर्टल च्या संबंधित कुठलेही वाद केवळ नागपूर सत्र न्यायाल्याच्या कार्यकक्षेतच राहतील.

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!