Uncategorized

कन्हान-पिपरी नप मध्ये आमदार श्री आशिष जैस्वाल यांची कन्हान विकास आढावा बैठक

३०/१०/२०२० शुक्रवार ला आमदार श्री आशिष जैसवाल (रामटेक विधानसभा) यांच्या अध्यक्षतेत कन्हान नगर परिषद मध्ये झाली आढावा बैठक. विविध विषयावर करण्यात आली चर्चा.

 

चर्चा विषय प्रमाणे ,

नगर परिषद कन्हान पिपरी च्या हद्दीतील प्रारूप विकासाचा योजने मधील आरक्षण ज्या जमीनीवर आहे, त्यांचा ७/१२ संकलितकरून विकास कार्यात प्रगती करण्यासाठी कशाप्रकारे,वापरता येणार याच्या वर चर्चा करन्यात आली.

जागेची माहिती करीत दिशानिरदेश दिले.नगरअध्यक्ष करुणा आष्टणकर , उपाध्यक्ष राजेंद्र रंगारी ,नगर सेवक , व प्रशासकीय अधिकारी यांना ०४/११/२०२० पर्यंत प्रारूप विकासाची जागा ठरवण्याकरीय व इतर फेरबदल सादर करण्याकरिता दिशा निर्देश दिले, नगर परिषद कन्हान पिपरी च्या हद्दीतील च्या भारत सरकार संरक्षण मंत्रालय अंतर्गत मूळ जागा कोणाच्या मालकीची होती, याबाबत माहिती संकलित करून सदर जमिनीचे ७/१२  संकलित करणे, या बाबत दिशा निर्देश देखील देण्यात आले, 

कन्हान-पिपरी नगर परिषद च्या हद्दीत असलेले जुन्या  कंपन्या जी आता कुठ्ल्यंही प्रकारचे काम किव्वा कुठल्याही प्रकारचे उत्पादन होता नसल्यानी. त्या जागेवर जणहितात वापर झाला पाहीजे या करीत Hindustani liver limited (brook bond ) व Hume pipe company, Nagpur power industries limited इत्यादी कंपन्यांच्या  खाली जागेवर कश्याप्रकारे विकास कार्य करता येणार ह्या साठी.. विचार करून दिशा निर्देश देण्यात आले.  wcl च्या खाली जागेवर शासकीय उपयोगात कशी वापरता येणार, चर्चा करून, अधिग्रहण  विषयी संदर्भात निर्देश देण्यात आले.

कन्हान शहर चा विकास झपाट्याने व्हावा ह्यासाठी व गावाची सुंदरता टिकून राहावा ह्यासाठी सार्वजनिक रस्त्यावर अतिक्रमणं हटवण्याचा आदेश देण्यात आले.

कन्हान-पिपरी नगर परिषदच च्या नवीन कर नीतीचा वापर करून, कर मूल्यनक करणे व कर मूल्यांकन अधिकारी नियुक्त करणे ,

जेवहा कन्हानं ही ग्राम पंचायत होती त्यावेळेस चे ग्रामपंचायत उर्वरित कर्मचारी यांचे समावेश करण्याकरिता मा. विभागीय आयुक्त व प्रादेशिक संचालक नागपूर यांच्याशी चर्चा करण्याचे सांगितले आहे,

कन्हान-पिपरी नगर परिषद च्या महाराष्ट्र सुवर्ण जयंती नागरोतथान अंतर्गत पाणी पुरवठा समस्यांवर चर्चा करून संबंधित महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकारी व कंत्राटदार पुढील बैठकीत उपस्तिथ राहण्याचे दिशानिर्देश देण्यात आले.  कन्हान-पिपरी नगर परिषद हदीतिला राष्ट्रीय महाराष्ट्र वरील दिवे (street light )सुरु करण्याक  रीत निर्देश देण्यात आले.

pudhakar24news.com

pudhakar24news.com च्या सर्व लेखाचे हक्क राखून ठेवले आहे. pudhakar24news.com न्यूस पोर्टल च्या संबंधित कुठलेही वाद केवळ नागपूर सत्र न्यायाल्याच्या कार्यकक्षेतच राहतील.

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!