Tathagat Vidhyalay-Karbhand
महाराष्ट्र

कन्हान पोलीस स्टेशन येथे पोलीस पाटील यांची मासिक सभा व अतिवृष्टि संबंधित बैठक संपन्न

कन्हान पोलीस स्टेशन येथे पोलीस पाटील यांची मासिक सभा व अतिवृष्टि संबंधित बैठक संपन्न

नदी काठावरील गावकऱ्यांना सर्तक करुन प्रशासनाला सहकार्य करा पोलीस निरीक्षक यांचे पोलीस पाटील यांना आव्हान

कन्हान – नागपुर जिल्ह्यासह संपुर्ण पारशिवनी तालुक्यात व शहरात सतत होत असलेल्या जोरदार पावसामुळे नदी नाले दुथळी भरुन वाहत असल्याने नदी काठावरील गावकऱ्यांना सर्तक करुन प्रशासनाला सहकार्य करा असे कडकडीचे आव्हाहन पोलीस क्राइम निरीक्षक यशवंत कदम यांनी विविध भागातील पोलीस पाटील यांना आव्हान केले आहे .

मागील काही दिवसान पासुन तालुक्यात व शहरात सतत होत असलेल्या जोरदार पावसामुळे नवेगांव खैरी पेंच धरण जवळपास ९०% टक्के च्या वर जलसाठा उपलब्ध झाल्याने धरणाचे दरवाजे निरंतर उघडत असल्याने कन्हान व पेंच नदी ला पुर आल्याने तालुक्यात अनेक भागात पुराचा फटका बसला आहे . सध्याचा परिस्थिति मध्ये तालुक्यात हालात चिंताजनक झाल्याने शुक्रवार दिनांक १५ जुलाई रोजी दुपारी ११ ते १२३० वाजता पर्यंत कन्हान पोलीस स्टेशन येथे पोलीस क्राईम निरीक्षक यशवंत कदम यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस पाटील यांची मासिक आणि अतिवृष्टि संबंधित सभेचे आयोजन करण्यात आले असुन या सभे मध्ये विविध विषयावर चर्चा , विर्मश करुन नदी काठावरील गावकऱ्यांना सर्तक करुन प्रशासनाला सहकार्य करा असे कडकडीचे आव्हाहन पोलीस क्राइम निरीक्षक यशवंत कदम यांनी विविध भागातील पोलीस पाटील यांना आव्हान केले आहे .

या प्रसंगी  पुंडलिक कुरवार , अजय ईखार , डुमेश्वर गडे , ‌शालु घरडे , पुरोषोत्तम दोडके , अरविंद गजभिए , संजय नेवारे , सुरेश काकडे , ईश्वर राऊत , आशा नारनौरे , गुंडेराव चकोले सह आदि नागरिक उपस्थित होते .

 

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

Sanus's Fair Touch

pudhakar24news.com

pudhakar24news.com च्या सर्व लेखाचे हक्क राखून ठेवले आहे. pudhakar24news.com न्यूस पोर्टल च्या संबंधित कुठलेही वाद केवळ नागपूर सत्र न्यायाल्याच्या कार्यकक्षेतच राहतील.
Back to top button
error: Content is protected !!