Uncategorized

केंद्रीय मंत्री श्री नितिन गडकरी यांच्या ठीक-ठिकाणी वाढदिवस साजरा करण्यात आला.

केंद्रीय मंत्री श्री नितिन गडकरी यांच्या ठीक-ठिकाणी वाढदिवस साजरा करण्यात आला.

कामठी:- केंद्रीय मंत्री श्री नितिनजी गडकरी यांच्या वाढदिवसा निमित्त भाजपा कामठी शहर तर्फे वाढदिवस साजरा करण्यात आला प्रमुख उपस्थिती:-
मा श्री चंद्रशेखरजी बावनकुळे,(माजी पालकमंत्री)
मा श्री टेकचंदजी सावरकर,(आमदार)

यांच्या प्रमुख उपस्थितीत,गुरूवार दिनांक 27 मे 2021 ला वेळ दुपारी 03:00 वाजता फळ वितरण करण्यात आले. स्थान-बाल सदन, सराय हनुमान मंदिर रेल्वे स्टेशन समोर कामठी. फळ वितरण वेळ दुपारी 03:30 वाजता

स्थान-उपजिल्हा रुग्णालय कामठी श्री नितिनजी गडकरी यांच्या विशेष सहयोगाने प्राप्त 2 व्हेंटिलेटर युनिट चे लोकार्पणवेळ दुपारी 04:00 वाजता स्थान-रॉय हॉस्पिटल मेन रोड, कामठी. कामठी शहरातील सर्व भाजपा जिल्हा पदाधिकारी,भाजपा शहर पदाधिकारी, भाजपा युवा मोर्चा, भाजपा महिला आघाडी,भाजपा अल्पसंख्याक आघाडी,भाजपा अनुसूचित जाती आघाडी,भाजपा अनुसूचित जमाती आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते, नगरसेवक,बुथ समिती अध्यक्ष, बुथ पदाधिकारी प्रामुख्यानी उपस्तीथ होते. संजय कनोजिया(अध्यक्ष भाजपा कामठी शहर) लाला खंडेलवाल (कार्याध्यक्ष भाजपा कामठी शहर) उज्वल रायबोले(भाजपा महामंत्री,कामठी शहर)

इत्यादी पदाधिकारी प्रमुख उपस्तीठी दर्शिविली.


कामठी:- उपजिल्हा रुग्णालय कामठी येथे उपचारार्थ दाखल रुग्णांना फळ वाटप करण्यात आले

तसेच उपजिल्हा रुग्णालयच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.नयना दुपारे यांना पुष्पगुच्छा देऊन कोरोना काळात केलेल्या सेवाकार्या बद्दल भाजप कामठी शहर च्या वतीने सत्कार करण्यात आला.

संजय कनोजिया(अध्यक्ष भाजपा कामठी शहर)

लाला खंडेलवाल(कार्याध्यक्ष भाजपा कामठी शहर)

उज्वल रायबोले(भाजपा महामंत्री, कामठी शहर)

राज हडोती(भाजपा महामंत्री, कामठी शहर)

सुनील खानवानी(भाजपा महामंत्री, कामठी शहर)

मंगेश यादव(भाजपा महामंत्री, कामठी शहर…..)

यांच्या सह (लालसिंग यादव नगरसेवक,)

प्रतिक पडोळे (नगरसेवक),कमल यादव (भाजयुमो उपाध्यक्ष,)

सतिश जैस्वाल (भाजपा कार्यालय,कामठी)

बुथप्रमुख:-                                                                                                                 सतिश जैस्वाल, अजय पाचोली,प्रमोद वर्णम,शँकर सोनटक्के,

प्रतिनिधी:- जयंत डोंगरे,कामठी

 

pudhakar24news.com

pudhakar24news.com च्या सर्व लेखाचे हक्क राखून ठेवले आहे. pudhakar24news.com न्यूस पोर्टल च्या संबंधित कुठलेही वाद केवळ नागपूर सत्र न्यायाल्याच्या कार्यकक्षेतच राहतील.

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!