Tathagat Vidhyalay-Karbhand
कन्हानपारशिवनी

छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीप्रमाणे कन्हान मध्ये जन्मोत्सव साजरा: शिवसेना पक्ष द्वारे महाराजांची जयंती जल्लोषात साजरी

छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीप्रमाणे कन्हान मध्ये जन्मोत्सव साजरा: शिवसेना पक्ष द्वारे महाराजांची जयंती जल्लोषात साजरी

दिनांक २१/०३/२०२२ सोमवार ला शिवाजी नगर इथे.,छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथी प्रमाणे जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. सकाळी ९:३० वाजता शिवाजी महाराज यांचा अभिषेक आणि पाळन्यांनी कार्यक्रमाची सुरुवात केली. तसेच महाराजांच्या स्मारकापासून भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकी मध्ये शेकडोंच्या संखेने शिवभक्त सहभागी झाले.

मिरवणुकी मध्ये, घोडे ,बैल गाड्या, दानपट्टे, लेझीम पथक,पालखी ,पाळणा  यांचा समावेश होता. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जामोत्स्वनिमित्य पर्यावरणाशी निगडीत रांगोळी स्पर्धा देखील आयोजित करण्यात आल्या.

प्रमुख मान्यवरांनी संपूर्ण कन्हान मध्ये द्रोदारी जाऊन रांगोळीला निरखून बघितले. घर तिथे रांगोळी च्या आधारे रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, रांगोळी ची थीम ही संपूर्ण निसर्गावर आधारित असल्यानी, रांगोळी स्पर्धेच्या माध्यमातून जनतेत संदेश देण्यात आले. वसुंधरेची जोपासना कशी करता येणार इत्यादी विषयाला विचारात घेता, पृथ्वीला वाचविण्यासाठी काय उपाय योजना करता येणार यावर मोठ्या प्रमाणात भर टाकण्यात आला.

कार्यक्रमात प्रामुख्यानी उपस्तीत मान्यवर:

कन्हान-पिपरी नगराध्यक्षा सौ. करुणा आष्टनकर,कन्हान-पिपरी नप उपाध्यक्ष श्री डायनल शेंडे,

शिवसेना उपजिल्हा प्रमुख(नागपूर-ग्रामीण) श्री वर्धराज पिल्ले,

नगर सेवक:अनिल ठाकरे, राजेश यादव ,राजेंद्र शेंद्रे , मोनिका पौनीकर ,वर्षा लोंडे ,रेखा टोहने,

पारशिवनी तालुका प्रमुख ( शिवसेना) श्री राजू भोस्कर, शहर प्रमुख (कन्हान) श्री छोटू राणे, सौ. मनीषा चिखले, प्रेम रोडेकर,भारत पगारे, सुनील पिल्ले, प्रदीप गायकवाड, अजय चव्हाण, वैशाली देवीया, लता लुन्ढेरे,शुभांगी घोगले, सोनू खान, हरीश तिडके,चिंटू, वाकुडकर,समशेर पुरवले, सोनू खान, शुभम येलमुले,उमेश पौनीकर, वैशाली श्रीखंडे, लता लुंढुरे, लीना हारोडे, समस्त शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संखेनी उपस्तीथ होते.

news ब्युरो कन्हान-नागपूर

Sanus's Fair Touch

pudhakar24news.com

pudhakar24news.com च्या सर्व लेखाचे हक्क राखून ठेवले आहे. pudhakar24news.com न्यूस पोर्टल च्या संबंधित कुठलेही वाद केवळ नागपूर सत्र न्यायाल्याच्या कार्यकक्षेतच राहतील.
Back to top button
error: Content is protected !!