नागपूर

नागपूर मधील शिवसेना पक्षाचा जिल्हाप्रमुख कोण होणार शोशलमिङिया पोस्ट वरूण चर्चेला उधान

नागपूर मधील शिवसेना पक्षाचा जिल्हाप्रमुख कोण होणार शोशलमिङिया पोस्ट वरूण चर्चेला उधान

दोन महिन्यांपासून शिवसेना नेतृत्वाला रामटेक,कामठी,उमरेङ या तिन विधानसभेत जिल्हाप्रमुख देता आला नाही ,या वरूण अनेक दिवसांनपासुन तर्क वितर्क लावण्यात येत आहेत. संदिप इटकेलवार हे शिंदे गटात गेल्यानंतर पक्षातील कार्यकर्ते,पदाधिकारी प्रतिक्षेत आहेत कि आता जिल्हा प्रमुख कोण होणार आणि कधी रिक्त पद भरतील अशी पक्षाच्या कार्यकर्त्यात आतुरता बघतांना  दिसत आहे .

सध्या शोशल मिङियावर युवासेना रामटेक विधानसभेचे सचिव लोकेश बावनकर यांची हि पोस्ट मोठ्या प्रमाणावर वायरल झाली असुन कमेंट बॉक्स मध्ये अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या असुन, शिवसेना उपजिल्हाप्रमुख माजी जिल्हा-परिषद सदस्य  देवेंद्र गोडबोले यांचं नाव तिनही विधानसभेतील आघाङी वर माणले जात आहे. कधी लाभणार कार्यकर्त्यान जिल्हा प्रमुख आणि कधी मिळणार रामटेक विधानसभा, कामठी विधानसभा व उमरेड विधानसभा ला कैवारी. कधी दूर हिणार शिवसैनिकांचा मनातील दुविधा. शिवसेना पक्षात मोठ्या प्रमाणात उफान आल्यानी आपले कोण आणि विरोधक कोण हे समजणे सध्या कठीण आहे .शिवसेना अध्यक्ष उध्दव ठाकरे काय निर्णय घेतात या कङे सर्वांचं लक्ष लागुण आहे

pudhakar24news.com

pudhakar24news.com च्या सर्व लेखाचे हक्क राखून ठेवले आहे. pudhakar24news.com न्यूस पोर्टल च्या संबंधित कुठलेही वाद केवळ नागपूर सत्र न्यायाल्याच्या कार्यकक्षेतच राहतील.

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!