Uncategorized

नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने शुक्रवारी (ता. ५ मार्च) रोजी,पाच प्रतिष्ठानांवर कारवाई करून ४० हजाराचा दंड वसूल

पाच प्रतिष्ठानांवर कारवाई करून ४० हजाराचा दंड वसूल

नागपूर, ता.५ :-नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने शुक्रवारी (ता. ५ मार्च) रोजी ४ दूकाने प्रतिष्ठानांवर सामाजिक अंतरचा पालन न करण्यासाठी व एका प्रतिष्ठानावर सार्वजनिक ठिकाणी कचरा जाळण्यासाठी कारवाई करुन रु.४० हजार रुपयाचे दंड वसूल केले.

जायका मोटर्स कडून पिली नदी रोडवर कचरा जाळण्यासाठी २० हजार रुपयाचा दंड वसूल करण्यात आला.पथकानी ९१ प्रतिष्ठाने व मंगल कार्यालयांची तपासणी केली.

मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन शोध पथकांद्वारे ही कामगिरी पार पाडण्यात आली.

प्रतिनिधी:- जयंत डोंगरे,कामठी(नागपूर)

pudhakar24news.com

pudhakar24news.com च्या सर्व लेखाचे हक्क राखून ठेवले आहे. pudhakar24news.com न्यूस पोर्टल च्या संबंधित कुठलेही वाद केवळ नागपूर सत्र न्यायाल्याच्या कार्यकक्षेतच राहतील.

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!