चंद्रपूर

नागभिड परिसरात साडेसहा फूट लांबीचा मिळाला नाग जातीचा साप

नागभिड परिसरात साडेसहा फूट लांबीचा मिळाला नाग जातीचा साप

आज पर्यंत नागभिड व ब्रम्हपुरी तालुक्यात सर्वात मोठ्या लांबीचा नाग ( indian Cobra)  साप हा नागभीडला पकडल्या गेला आहे. यांची लांबी साडेसहा फूट एवढी आहे, तसेच आजपर्यंत वनविभागाकडे नोंदणी केल्या प्रमाणे सर्वात मोठ्या लांबीचा  नागसाप हा ब्रम्हपुरी परिसरामध्ये साडेसहा फूट एवढ्या लांबीचा मिळाला आहे.

एवढ्या मोठ्या लांबीचा नागसाप अख्या विदर्भामध्ये नागभीड परिसरामध्ये आढलेला आहे.

हा साप नागभीड शहरातील नवखळ. येथे मिळाला आहे.

या सापाला झेप निसर्गमित्र संस्था नागभीड संस्थेचे अध्यक्ष डॉ.पवन नागरे  यांनी  लोकवसाहती पासून वाचवून त्याला त्याच्या अधिवासात नेऊन जीवदान दिले आहे सोबत क्षितिज गरमडे, गुलाब राऊत, तुषार गजभे, निखिल देशमुख,करण देशमुख होते.

pudhakar24news.com

pudhakar24news.com च्या सर्व लेखाचे हक्क राखून ठेवले आहे. pudhakar24news.com न्यूस पोर्टल च्या संबंधित कुठलेही वाद केवळ नागपूर सत्र न्यायाल्याच्या कार्यकक्षेतच राहतील.

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!