Uncategorized

निराधार नुतनिकरनाची तारीख १०/११/२०२०पर्यंत वाढवण्यासाठी सरपंच संघटने चे! तहसीलदार ला दिलेले निवेदन मान्य व विविध विषयावर चर्चा

पारशिवनी तालुका:-दिनांक 0२/११/२०२०ला मासिक सभा पारशिवनी तालुका सरपंच संघटन पदाधीकारी व सरपंचांची तालुका सरपंच संघटन कार्यालय पारशिवनी येथे संपन्न झालीव.

सभे मध्ये तालुक्यातिल सरपंचानी विवीध विषयावर व समस्यांवर चर्चा करुण.

तहसीलदार ता. पारशिवानी श्री वरूणकुमार साहारे यांना चर्चेच्या विषयांवर निवेदन देण्यात आले.
संजय गांधी निराधार व श्रावनबाळ निराधार योजनेचा लाभारती चा फार्म नुतनी करण करण्याची अंतीम तारीख दि.३०/११/२०२० ला संपली.

तारीख आता वाढऊन दि.१०/११/२०२० पर्यंत करण्यात यावी. तसेच त्यांनी मान्य करुण तारीख १०/११/२०२० पर्यन्त समोर वाढवन्यात अली आहे.

कोरोनाच्या संक्रमण अनलॉक प्रक्रीयेमध्ये वृद्ध व वयस्क जनतेचे खुप हाल झाले

व त्यांना तालुक्याचे,तलाठी कार्यालयाचे सेतुकर्यलायाचे खुप चक्क्कर लावून सुद्धा त्याचे निराधार व इतर योजनेचे नुतनिकरण करण्यास असक्षम ठरले. .

अस्याच गोर गरीब वयोवृद्ध जनतेचा विचार करुन पारशिवनी तालुका सरपंच संघटन पदाधीकारी व सरपंचांची तालुका सरपंच संघटन कार्यालय पारशिवनी येथे मिटींग मध्ये विषयावर तहसीलदारांना निवेदन देऊन.

नुतनिकरनाची तारीख १०/११/२०२०पर्यंत वाढवण्यात आली.

तसेच पारशिवनी तालुक्याती बऱ्याचा गावात कोतवालाचे पद मागील ४ ते ५ वर्षा पासुन रिक्त आहे.

हे पद रिक्त असल्यानी शासकीय कामाची गती मंदावली आहे, व जनतेच्या कामाला गती प्रदान करण्यासाठी नवीन कोतवालांची भर्ती करून तातकाळ कोतवाल नियुक्त करण्यात यावे.ह्या विषयावर चर्चा करून शासकीय कामाला गती प्रदान करावा ह्यासाठी चर्चा करण्यात आली.

पारशिवनी तालुक्यात तलाटी (पटवारी) ची संख्या खुप कमी आहे व ह्या साठी गावात नवीन पटवारी नियुक्त करण्यात यावे, ह्यासाठी सविस्तर चर्चा करून जनहितात काम करण्यासाठी शासनांनी व प्रशासनाने मिळून कार्याला गती प्रदान करू.

असा सरपंच संघटनेच्या वतीने मोलाचे कार्य कण्यासाठी जनहितात वाटचाल सुरु केली आहे.

निवेदना करतांन

सरपंच संघटनेचे अध्यक्ष श्री प्रदीप जी दियेवार,

महीला सरपंच अध्यक्ष सौ.शुभांगी भोस्कर,

तालुका सरपंच संघटनेचे पदाधीकारी व सरपंच तसेच

शिवसेना तालुका प्रमुख पारशिवनी राजु भोस्कर उपस्तीत होते.

pudhakar24news.com

pudhakar24news.com च्या सर्व लेखाचे हक्क राखून ठेवले आहे. pudhakar24news.com न्यूस पोर्टल च्या संबंधित कुठलेही वाद केवळ नागपूर सत्र न्यायाल्याच्या कार्यकक्षेतच राहतील.

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!