Uncategorized

कोरोना च्या पार्शव भूमीवर पारशिवनी तालुक्यातील श्रावनबाळ,संजय गांधी निराधार योजनेतील वयोवृद्ध लाभार्थीचे दयनीय अवस्था

कोरोना नी मराव की नवीन नियमांनी मराव असा मोठा प्रश्ण वयोवृद्ध लाभार्थी च्या सामोरा उभा आहे .”

जुने नियम :-

शासनाने लाभार्तीला दिलेला ओळख पत्र,आधार कार्ड व बॉक पासबुक या तिघांची ची झेरॉक्स व स्वयंम घोसीत हयात पत्र संजय गांधी निराधार विभागात दिल तर लाभार्ती चा कार्ड चे नोंद (नुतनीकरण ) होत होते.

पण आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हेच ते लोकांना माहिती व जनजागरण करणारे कि कोरोनाच्या लागण होऊ नये म्हणून घराच्या बाहेर पळू नका पण त्यांना एवढ संतापजनक अवस्तेथ आणून सोडला कि मजबुरण त्यांना उपाशी, मातार्याना कित्ये किलोमीटर लांब पायी-पायी पारशिवनी कार्यालयात जाऊन प्रमाण पत्रकारिता दिवसभर रांगेत उभ राहून पण त्याचे काम पूर्ण होत नाही .. त्यांना निराशा पत्करून घरी परत जावा लागतो .. उद्या चालून त्यांना कोरोनाचो लागण झाली तर याला कारणीभूत कोण राहणार ?

श्रावनबाळ,संजय गांधी निराधार वयोवृद्ध,
अपंग,विधवा,घटस्पोट महीला व पुरूष लीभार्ती शासनाचा नवीन नियमा मुळे होत आहे त्रस्त.
श्रवनबाळ, संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्ती जिवंत आहे की मुर्त हे तासणी करणया करीता शासनाने लाभार्तीला दिलेला ओळख पत्र,आधार कार्ड व बॉक पासबुक या तिघांची ची झेरॉक्स व स्वयंम घोसीत हयात पत्र संजय गांधी निराधार विभागात दिल तर लाभार्ती चा कार्ड चे नोंद (नुतनीकरण ) होत होते.

नवीन नियम :-

१) तलाठी /पटवरी चा उत्पन्नाचा दाखला

:- पटवरी चा उत्पन्नाचा दाखला त्याकरीता पटवारीचा ऑफीसचे चक्रा लावा पटवारी जागेवर मिळत नाही.
२)सुवीधा केन्द्रा वरील भीड सकाळ पासुन निघनारे वयोवृद्ध माथारे, माथारी, अपंग,विधवा महीला उन्हा तानात उपासी तापासी दिवस भर गर्दीत उभे राहातात या मुळे कोरोना माहामारी ची लागन होण्याची संभावना सर्वात जास्त आहे. ह्या चेजनजागरण प्रशासनाच्या कर्मचाऱयांनी केले , तरी सुद्धा प्रशासनाचे कर्मचारी त्यांना मृत्यूच्या  दारावर नेऊन ठेवत आहेत.

3)सुवीधा केन्द्र वाले एक उत्पन्नाचा दाखला देण्याकरीता १५ दिवसा नंतर येण्या करीता सांगतो.

४) आधार कार्ड ऑनलाईन करा ऑनलाईन वाला सायबर नसल्यामुळे काम हळुहळु होत आहे म्हणुन संगतो.

५) ३० ओक्टोम्बर २०२० तारीख पर्यंत कागद पत्र जमा करण्याची शेवटची तारीख आहे असया वेळेस त्यांनी काय करावा हि खूप मोठी शोकांतिका आहे .

६) कोरोना माहामारीचा काळात धारा १४४ लागु असतांना चुकी चा वेळी चुकीचा निर्णय.
आता या लाभार्ती न कोरोना ने मराव की नवीव नियमाने..

या सर्व समस्यानिवारण करण्याकरीता तहसीलदर साहेबांना निवेदन देतांना

शिवसेना तालुका प्रमुख पारशिवनी राजु भोस्कर,

पारशिवनी सरपंच संघटन महीला अध्यक्ष शुभांगी राजु भोस्कर,

महेन्दी गावाचे सरपंच,नांदगाव सरपंच,घाटरोहना सरपंच व सामाजीक कार्यकरता मनीष वैध व संजय गांधी निराधार व श्रावनबाळ लाभार्ती मोठ्या संकेत उपस्थीत होते.

pudhakar24news.com

pudhakar24news.com च्या सर्व लेखाचे हक्क राखून ठेवले आहे. pudhakar24news.com न्यूस पोर्टल च्या संबंधित कुठलेही वाद केवळ नागपूर सत्र न्यायाल्याच्या कार्यकक्षेतच राहतील.

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!