Tathagat Vidhyalay-Karbhand
कन्हानपारशिवनी

न्यु गोंडेगाव येथे समर्थ सद्गुरु भाकरे महाराज यांच्या जयंती निमित्य दोन दिवसीय विविध कार्यक्रमाचे आयोजन

न्यु गोंडेगाव येथे समर्थ सद्गुरु भाकरे महाराज यांच्या जयंती निमित्य दोन दिवसीय विविध कार्यक्रमाचे आयोजन

कन्हान – कन्हान परिसरातील न्यु गोंडेगाव येथे मा.मारोतीजी लसुंते यांच्या निवास स्थानी दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा श्री समर्थ सद्गुरु भाकरे महाराज यांच्या १०२ व्या जयंती निमित्य शनिवार आणि रविवार असे दोन दिवसीय विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .

शनिवार दिनांक ४ फेब्रुवारी ला सायंकाळी ६:०० वाजता हरिपाठ व नंतर रात्री ९:०० वाजता पासुन रात्रभर भजन , कीर्तन कार्यक्रमाचे आयोजन आणि रविवार दिनांक ५ फेब्रुवारी ला सकाळी ११:०० वाजता काल्याचे कीर्तन आणि दुपारी ३:०० वाजता पासुन भव्य महाप्रसाद असे दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा असे आव्हाहन विलास लसुंते , सरिता लसुंते आणि समस्त लसुंते परिवारांनी केले आहे.

| Organized two day various programs | on the occasion of | Samarth Sadguru Bhakere Maharaj’s | birth anniversary | at | New Gondegaon |

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

Sanus's Fair Touch

pudhakar24news.com

pudhakar24news.com च्या सर्व लेखाचे हक्क राखून ठेवले आहे. pudhakar24news.com न्यूस पोर्टल च्या संबंधित कुठलेही वाद केवळ नागपूर सत्र न्यायाल्याच्या कार्यकक्षेतच राहतील.
Back to top button
error: Content is protected !!