Uncategorized

पारशिवनि तालुक्यातील  खंडाळा (निलज) गावात अल्पवयीन १२ वर्षीय मुलीचा शारीरिक छळ

नागपुर जिल्हा मधिल पारशिवनि तालुक्यातील  खंडाळा (निलज)  हे गाव कन्हान पोलिस स्टेशन च्या हदिमध्ये येत असुन हे गव जवळपास १२ कीमी अंतरावर आहे.

पिडीत मुलगि ही गरिब परिवारातिल असुन तिचे आई व वडील साध्या पारिवारिक तणाव आहे.

पिडीत मुलगि व तिचा भाऊ  तिच्या आई सोबत लोकडाउन च्या अगोदर पासन आपल्या आजिच्या गावि अल्या होत्या. तिच्या आइचे व वडीलांचे परिवारिक भांड्न होते त्याच कारनानि ते आपल्या आजिच्या गावि मह्न्जे खंडाला(निलज) येथे जवल्पास  साहा त्ये सात महिन्या पासन  राहत होते. पिडीत मुलग़ी हे कळ्मेश्वर गवातिल असुन तिचे वडील ग्राम्पंचायत मध्ये प्युन आहेत. असे त्याच्या नातेवाइकानि  सांगितले…पिडीत ही सातव्या वर्गात शिकत आहे व भाऊ लहान अहे. ज्या दीवशि पिडीताचा विनय भंग झाला त्यादीवशि त्यी आपल्या लहान  भाऊ सोबत बकरि/शेळी चार्न्याकरिता दुपारि जवळपास ११ च्या सुमारास शेतात शेळी घेउन निघाले. तिथे आरोपि मनिष चौधरि आला व पिडीतासी बळ्जबरि केली… त्यांच्या मते त्यांच्या ल्हान भाउ ला १००० रुपयाचे आमिश दाखऊन ५० रुपये खाऊ खायला दीले.. अनि म्हनाला इथून जा… तो तिथुन न जाता.. एका झाडामागुन लपुन सर्व प्रकरन तो बघत होता. पिडीता सोबत दुशकर्म करुन मनिष चौधरि आरोपि तीथुन निघुन गेला… हे सर्व प्रकरन त्या ल्हान मुलानि बगितले.. मुलगी आप्ल्या घरि परतलि व रळत होति.. तिच्या आइचे मुलिला विचारले.. काय झाले.. तेव्हा पिडीत मुलिने आई ला संगितले कि अशि घटना घडलि.. तेव्हा पिडीताच्या आई ने अरोपिच्या घरि जाउन विचारना केलि.. तेव्हा आरोपि पिडीताच्या आईला मारहान केलि.. त्या नंतर पिडीता व तिचे नातेवाइक आई कन्हान पोलिस स्तेशन मध्ये गुन्हा दाखल केला व .. घटना स्थळी पोलिस पथक जाउन अरोपिला आटक केले.  पिडीत मुलिचा वैध्यकिय तपासनि करन्यात अलि व आरोपिचे सुद्ध वैध्यकिय चाचनि करुन, केंद्रीय काराग्रुह, नागपुर येथे पाठवन्यात आले  सदर सम्पुर्न केस चि चौकधि कन्हान पोलिस ठाना अंतरगत पीएसआइ लक्षमी मलकुवार यांच्या कळे, केस असुन त्या चौकशि सुरु आहे..

pudhakar24news.com

pudhakar24news.com च्या सर्व लेखाचे हक्क राखून ठेवले आहे. pudhakar24news.com न्यूस पोर्टल च्या संबंधित कुठलेही वाद केवळ नागपूर सत्र न्यायाल्याच्या कार्यकक्षेतच राहतील.

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!