Tathagat Vidhyalay-Karbhand
आस्था

मनसर कन्द्री ला महामानव बिरसा मुंडा जयंती साजरी करण्यात आली

मनसर कांन्द्री:- दिनांक 15/11/2020 ला अखिल आदिवासी कोल समाज विकास संस्था द्वारा मनसर कांद्री माईन मध्ये महामानव भगवान बिरसा मुंडा जयंती साजरी करण्यात आली.
मूर्ति ची पूजा करून कार्यक्रम ची सुरुवात करण्यात आली व नंतर महाप्रसादाला सुरवार करण्यात आले.

कार्यक्रम चे अध्यक्ष जिल्हा परिषद सदस्य श्री. संजय झाडे
समितिचे केंद्रीय अध्यक्ष श्री लक्ष्मिप्रसाद कठौते
प्रमुख अतिथि पंचायत समिति सदस्य,
आयोजक संस्थे चे अध्यक्ष व ग्रा.पं.सदस्य रवि कठौते,
उपाध्यक्ष शालिक कठौते, उपाध्यक्ष कमल कठौते व संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि कोल समाजाचे मान्यवर आणि ग्रामवासी उपस्थित होते.

अखिल आदिवासी कोल समाज विकास संस्था, शाखा- कान्द्री माईन च्या वतीनेमहामानव क्रान्तिवीर आदिवासी जननायक बिरसा मुंडा जयंती साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात श्री लक्ष्मीप्रसाद कठौते, केन्द्रीय अध्यक्ष, अ,आ,को,स,वि,संस्था, प्रमुख अतिथी श्री संजय भाऊ झाडे, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, यांच्या शुभहस्ते कोल चिन्ह व ओत् गुरू कोल लाको बोदराजी च्या प्रतिमेला माल्यार्पण करून भगवान बिरसा मुंडा जन्म दिनावर केक कापून साजरा करण्यात आला.
प्रमुख अतिथी:-
श्री राष्ट्रपाल खोब्रागडे, श्री मधूकर ठाकरे, उपस्थित होते.

कार्यक्रम आयोजक:-
शाखा अध्यक्ष श्री रवि जमनादास कठौते,
ग्रा.पं.सदस्य उपाध्यक्ष श्री शालिक रौतेल,
श्री कमल विजय कठौते,
सचिव श्री बेनीप्रसाद कठौते,
कोषाध्यक्ष श्री दुर्गाप्रसाद रौतेल,
सहसचिव श्री आषिश अशोक कठौते
श्री दीपक गणेश कठौते
संगठन सचिव श्री कमल बापूराव रौतेल
श्री विशाल प्रकाश कठौते
सहकोषाध्यक्ष श्री सुरेश श्याम रौतेल.
सलाहकार श्री विश्वास फूलसिंग कठौते
श्री सुरेश रघुनाथ कठौते
समिती सदस्य श्री अमर मुन्ना कठौते

श्री शनी देवीदीन कठौते, श्री अभीषेक विश्वनाथ कठौते, श्री शन्नी मुरली कठौते ,श्री दुर्गेश मुन्नीलाल कठौते, श्री अजय आनंद कठौते ,श्री प्रकाश रूपसिंग कठौते, सौ. गौरी रौतेल
सौ. दीपा कठौते, सौ. स्वाति कठौते

ह्यांनी  सहभागी होऊन पुढाकार घेतला.कार्यक्रम मद्ये मोठ्या संख्येत आदिवासी कोल समाजच्या सर्व भाऊ, बहीण, नव युवक वर्गानी भरपूर सहयोग प्रदान केले.

Sanus's Fair Touch

pudhakar24news.com

pudhakar24news.com च्या सर्व लेखाचे हक्क राखून ठेवले आहे. pudhakar24news.com न्यूस पोर्टल च्या संबंधित कुठलेही वाद केवळ नागपूर सत्र न्यायाल्याच्या कार्यकक्षेतच राहतील.
Back to top button
error: Content is protected !!