Uncategorized

महाराष्ट्र राज्य ग्रामिण जीवनोन्नती अभियान (उमेद) वार्षिक वर्धापन दिन सोहळा संपन्न

महाराष्ट्र राज्य ग्रामिण जीवनोन्नती अभियान (उमेद) वार्षिक वर्धापन दिन सोहळा संपन्न

महाराष्ट्र राज्य ग्रामिण जीवनोन्नती अभियान (उमेद) तालुका अभियानकक्ष पंचायत समिती मुरबाड .एम.एस.आर.एल. एम.प्रेरित नवसंजीवनी महिला प्रभाग संघ ,संस्था सरळागाव संगम.ता. मुरबाड या ठिकाणी १४/१२/२०२१ रोजी संपन्न झाला.

उमेद अभियानात सामाविष्ट महिला बचत गटातील महिलांना चुल आणी मुलं या पलिकडे किही माहित नव्हाते पण आज प्रत्येक गावातील महिलांनी बचत स्थापण करुन महिला सक्षमिकरण केले आहे. महिला बॅकेतुन कर्ज घेवु लागल्या व स्वतत्र व्यावसाय बचत गटा मार्फत करु लागल्या. उदा. भाजीपाला लागवड.पापड ,मिरगुडी,मसाले, लोनचे,नाचनी चे पापड आगबती साबन बनवने इत्यादि व्यावसाय महिला करु लागल्या.

या वषी॔ नवसंजीवनी प्रभाग संघाच्या महिलांनी स्वगत गित,गाणी,नॄत्य साजरा करुण जगा समोर आदश निर्माण केला .

प्रमुख मान्यवर  छायादेवी शिसोदे-प्रकल्प संचालक DRDAठाणे,रमेश अवचार- गट विकास अधिकारी पं समिती मुरबाड ,वैशाली पाटील-लेखाधिकारी MSRLM DRDA ठाणे, दिपक पवार-सभापती पंचायत समिती मुरबाड,विष्णु घुडे-सदस्य पं समिती मुरबाड,सारिका भोसले-जिल्हा व्यवस्थापक MSRLMठाणे. अमित सय्यद-जिल्हा व्यवस्थापक DMIBCB,अनिल राठोड-तालुका व्यवस्थापक मुरबाड. श्रदा-बॅंक ऑफ बडोदा,भावना, प्रिती,किरपन,माडसे ,गायकर, मुरबाडे, व नवसंजीवनी प्रभाग संघाचे सर्व महिला व पदाधिकारी CRP कषीसखी व महिला बचत गटातील ५५०महिला उपस्थित होत्या.

प्रतिनिधी: माधुरी रोंगटे

pudhakar24news.com

pudhakar24news.com च्या सर्व लेखाचे हक्क राखून ठेवले आहे. pudhakar24news.com न्यूस पोर्टल च्या संबंधित कुठलेही वाद केवळ नागपूर सत्र न्यायाल्याच्या कार्यकक्षेतच राहतील.

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!