Tathagat Vidhyalay-Karbhand
पारशिवनी

माझा गाव माझा स्वाभीमान

» माझा गाव माझा स्वाभीमान «

माझा गाव माझा स्वाभीमान च्या प्रेरनेने गावाचा विकास करण्यासाठि अगोदर महिला सक्षम होने खुप गरजेचे आहे. त्या साठि महिला बचत गाटाचि! महिलांच्या अयुश्यात काय भुमिका आहे याचे खुप छान व उत्तम प्रकारे महिलान्ना समजाऊन सांगून त्याच्या पायावर कसे उभे राहातिल यासाथि गावाच्या सरपंच यानी पुढाकार घेउन आमडी गावाती महीला सक्षमी करन करण्याचा उदेशाने आमडी गावामध्ये दोन दिवसीय प्रशिसन शिबीर राबविले.

कोरोना च्या पार्शव भुमिवर जीथे अगोदर घरातले प्रमुख आप्लया कामाला गमाऊन घारि बसले, अस्ता महिला नि घाराबाहेर निघुन ‘आम्चे घर आम्चि जिम्मेदारि’ पत्कारत रोजगार..!  बचत गटाच्या माध्यामातुन कसे उपलब्ध होनार याचा अभ्यास करुन आपले व आपल्या परिवाराला साम्भाळ्न्याचि जिम्मेदारि पतकार्लि आहे…

‘महिला सक्षम तरच घर सक्षम’ हे म्हनायला काहिच हर्कत नाही.

राष्ट्रीय श्रमिक शिक्षा एंव विकास बोर्ड श्रम एंव रोजगार मंत्रालय भारत सरकार क्षेत्रीय निर्देशानलय नागपुर द्वरा सरपंच गट ग्रापंचायत आमडी सरपंच(आमडी) सौ. शुभांगी राजु भोस्कर यांच्या विनंती वर २ दीवसिय प्रशिक्षन घेण्यात आले होते.

या प्रशिक्षणा मध्ये आमडी गावातील अनुसुचित जाति,अनुसुचित जंनजाति,इतर मागास वर्ग च्या महीला बचत गट,

यांना राष्ट्रीय श्रामीक शिक्षा एंव विकास बोर्ड यानि स्वयम रोजगार संम्बंधि माहीत देतांना अधीकारी उपस्थीत होते. ग्रा.प.आमडी सचिव मोरे मॉडम व गातील बचत गटाची महीला उपस्तित होते.

Sanus's Fair Touch

pudhakar24news.com

pudhakar24news.com च्या सर्व लेखाचे हक्क राखून ठेवले आहे. pudhakar24news.com न्यूस पोर्टल च्या संबंधित कुठलेही वाद केवळ नागपूर सत्र न्यायाल्याच्या कार्यकक्षेतच राहतील.
Back to top button
error: Content is protected !!