Uncategorized

मा. आमदर श्री आशिष जयस्वाल (रामटेक विधान सभा क्षेत्र) यांनी गट ग्रामपंचायत आमडी (हिवरी) गावाचा विकास कामा करीता निधी मंजुर  

मा. आमदर श्री आशिष जी जयस्वाल साहेब विधान सभा श्रेत्र रामटेक यांनी गट ग्रामपंचायत आमडी (हिवरी) गावाचा विकास कामा करीता निधी मंजुर .

१) हिवरी बिजेवाडा खैरी पधान  खडीकरन रस्ता मंजुर निधी  ४९,००००० लक्ष रू.

२) नाला खोलीकरण व बंधारा मंजुर निधी २४,००००० लक्ष रू. आमडी नॉशनल हायवे पासुन नाल्या पासुन  स्मशानभुमी जवडील नाल्या पर्यंत.

३)नाला खोलीकरण व बंधारा मंजुर निधी २४,०००००रू.        लालचंद सोनवाने यांचा शेता जवळील नाल्या पासुन तर शिवराज मेशराम यांचा शेताजवळील नाल्या पर्यंत.

४) सिमेंन्ट रस्ता २५/१५योजने अंतर्गत निधी मंजुर  ५,०००००/ लक्ष रु.वार्ड क्र.३ हिवरी टोली लालचंद गुप्ता यांचा घरा समोरून बाल्या राऊत यांचा घरापर्यंत.

५) सिमेन्ट रस्ता २५/१५ योजना अंतर्गत निधी मंजुर ५,०००००/ लक्ष रू.वार्ड क्र.३ श्रीराम केळवदे यांचा घरापासुन स्मशान घाट रोड पर्यंत.

६) भुमिगत नाली २५/१५योजने अंतर्गत निधी मंजुर १०,०००००/ लक्ष रू.वार्ड क्र.२ बंडु  शिवरकर यांचा घरापासुन, बबन जी बसोले यांचा घरासमोरून तर वापस हनुमान मंदीर पर्यंत.

७)सिमेंन्ट रस्त आमदार निधी योजने मधुन मंजुर १०,०००००/लक्ष रू.वार्ड क्र.२ संदेश खळसे यांचा घरा समोरून साधु बसोले यांचा घरा समोरून तर रेल्वे स्टेशन पर्यंत.

८) सिमेंन्ट रस्ता आमदार निधी मधुन निधी मंजुर १०,०००००/ लक्ष रु. वार्ड क्र.२ छत्रुघन लोहरे यांचा घरापासुन तर नॉशनल हायवे रोड पर्यंत.

९)भुमिगत नाली दलीत वस्ती योजने मधुन निधी मंजुर ५,०००००/ लक्ष रु. वार्ड क्र.१ महेन्द्र मेक्षराम यांचा घरा

समोरून तर पोच रस्त पर्यंत.

१०)भुमिगत नाली दलीत वस्ती योजन मधुन निधी नंजुर ४,०००००/लक्ष रू.वार्ड क्र. ३ हिवरी कैलाश चव्हान यांचा घरामागुन तर जिवलंग चव्हान यांचा घरा पर्यंत.

विकास कार्य योजना करीता,! सरपंच सौ शुभांगी राजु भेस्कर,उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य, व गावतील नागरीक यांनी आमडी- हिवरी गावात मोठ्या प्रमाणात निधी उपल्बध करून दिल्या बद्दल मा.आमदार आशिष जयस्वाल यांचे आभार व्यक्त केले.

pudhakar24news.com

pudhakar24news.com च्या सर्व लेखाचे हक्क राखून ठेवले आहे. pudhakar24news.com न्यूस पोर्टल च्या संबंधित कुठलेही वाद केवळ नागपूर सत्र न्यायाल्याच्या कार्यकक्षेतच राहतील.

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!