Tathagat Vidhyalay-Karbhand
रामटेक

रामटेक नप राजाजी वार्ड मधील संत गाडगे बाबा प्रतीमेचा परीसर! सौदर्यकरन निधीचा वापर लवकरात लवकर करा

रामटेक:- दि.९/११/२०२०ला रामटेक नगर परिषचे अध्यक्ष श्री दिलीपजी देशमुख यांना संत गाडगे बाबा प्रतीमेचा परीसर! सौदर्यकरन निधीचा वापर लवकरात लवकर करा ह्या करीत निवेदन देण्यात आले.

रामटेक नगर परिषद चे माजी अध्यक्षा:-नलिनीताई चौधरी,रामटेक नप चे माजी उपाध्यक्ष:-रमेशजी कारामोरे व राजाजी वार्ड चे माजी नगर सेवक विवेक तूरक यांच्या मदतीने व शिवसेना,पारशिवनी तालुका प्रमुख श्री राजू भोस्कर यांच्या अथक प्रयतनांनी निधी मंजूर केला होता.

सध्या रामटेक मध्ये भाजप ची सत्ता असुन, मागील वेळेस रामटेक नप मध्ये शिवसेना ची सत्ता होती.तेव्हा २५०,०००/- (दोन लाख पन्नास हजार रुपये) सौदर्यकरन निधीचा पास करण्यात आले होते. असे माहिती करांचे महनने आहे.

रामटेक क्षेत्राचे खासदार श्री कृपालजी तुमाने यांनी ५००,०००/- पाच लाखाचा निधी सुद्धा समाज भवन करीत मंजूर केली  होती पण, रामटेक नगर परिषद तर्फे दस्तावेज पूर्तता पूर्ण झाली नसल्यानी तो निधी नामंजूर झाला होता.

आज जवळपास ६ ते ७ वर्षाचा काळ लोटून गेला आहे. पण तरी सुद्धा अध्यापही संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेचा परिसर (राजाजी वॉर्ड,रामटेक) चे सौंदर्यी करण करण्यात आले नाही.

जेवहा परीट समाज चे एक शिष्ट मंडळनि विचारणा केली असता रामटेक नगर परिष चे अध्यक्ष:- श्री दिलीपजी देशमुख म्हंटले कि लवकरच निधीचा जुळवा-जुळव करून कामाला गती प्रदान करू.

रामटेक नगर परिषचे अध्यक्ष श्री दिलीप देशमुख नगर सेवक श्री प्रभाकर खेळकर यांना राजाजी वार्ड रामटेक मध्ये स्थापीत असलेल्या गाडगेबाबा च्या प्रतीमेचा परीसर सौदर्यकरन करण्या करीता मंजुर असलेली निधी चा वापर लवकरात लवकर करून सौदर्य करणाचे काम पुर्ण करण्या करीता निवेदन दिले.

निवेदन करतांना:-

परिट (धोबी) समाज सेवा मंडळ नागपुर जिल्हा अध्यक्ष श्री राजु भोस्कर

श्री संत गाडगे महाराज बहुऊदेशीय संस्था रामटेक चे अध्यक्ष श्री अरूण भिलकर

श्री संत गाडगे महाराज बहुऊदेशीय संस्था रामटेक चे  उपाध्यक्ष  श्री बबन क्षिरसागर

प्रमुख्याने उपस्तीत होते.

प्रतिनिधी:-

Sanus's Fair Touch

pudhakar24news.com

pudhakar24news.com च्या सर्व लेखाचे हक्क राखून ठेवले आहे. pudhakar24news.com न्यूस पोर्टल च्या संबंधित कुठलेही वाद केवळ नागपूर सत्र न्यायाल्याच्या कार्यकक्षेतच राहतील.
Back to top button
error: Content is protected !!