Tathagat Vidhyalay-Karbhand
नागपूरपारशिवनी

रामटेक विधानसभा मध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या निवारण करीत्या पंचायत समिती पारशिवनी मध्ये आमदार आशिष जयस्वाल यांची आढावा बैठक संपन्न

रामटेक विधानसभा मध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या निवारण करीत्या पंचायत समिती पारशिवनी मध्ये आमदार आशिष जयस्वाल यांची आढावा बैठक संपन्न

पारशिवनी :- दिनांक 0७/११/२०२२ ला आमदार आशिष जयस्वाल यांनी पंचायत समिती सभागृह पारशिवनी  येथे पंचायत समिती पाराशिवनी पाणी टंचाई आढावा बैटक परशिवनी तालुक्यातील सर्व सरपंच व सचीवांचा उपस्थीत पार पाढली. तालुक्यातील सरपंच, सचिव यांनी आपल्या ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या प्रतेक गावातील पाणी टंचाई बाबद माहिती यावेळी सादर केली. यावर आमदार आशिष जयस्वाल यांनी पंचायत समिती, जिल्हा परीषद व स्वताच्या आमदार निधीमधुन निधी उपलब्ध करून दिली. रामटेक विधानसभा मध्ये पाण्याची समस्याला तोंड देण्यासारखी परिस्थिती येऊ नये ह्यासाठी, पाणी टंचाई ची समस्या उन्हाळ्या पुर्वी दुर करणयाकरीत प्रस्ताव तयार करून नियीजीत  नियोजन करण्याचे आदेश पारशिवनी गट विकास अधीकारी सुभाष जाधव व पाणी पुरवठा विभाग अधीकारी जे. ई. उमाळे यांना दिली. लवकरच पाणी टंचाई ची समस्या दुर करण्याची शास्वती यावेळी उपस्थीत समस्त सरपंच यांना आमदार आशिष जयस्वाल यांनी दिली. पाणी टंचाई विषयावर आढाव बैठक मध्ये जिल्हा परीषद सभापती व सदस्य ,पंचायत समिती सभापती, उपसभापती व सदस्य प्रामुख्यानी उपस्थीत होते.

Sanus's Fair Touch

pudhakar24news.com

pudhakar24news.com च्या सर्व लेखाचे हक्क राखून ठेवले आहे. pudhakar24news.com न्यूस पोर्टल च्या संबंधित कुठलेही वाद केवळ नागपूर सत्र न्यायाल्याच्या कार्यकक्षेतच राहतील.
Back to top button
error: Content is protected !!