Tathagat Vidhyalay-Karbhand
कन्हानपारशिवनी

विदर्भ भुमीपुत्र संघटन कन्हान तर्फे भव्य रक्तदान शिवीर संपन्न

विदर्भ भुमीपुत्र संघटन कन्हान तर्फे भव्य रक्तदान शिवीर संपन्न

दिनांक 15/08212  ला विदर्भ भूमिपुत्र संघटन कन्हान तर्फे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आलेले होते.

रक्त संकलन करण्याकरिता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व अतिविशेषोपचार रुग्णालय नागपुर(सुपर होस्पीटल) यांचे मार्फत करण्यात आले. रक्तदान शिबीरामध्ये एकूण 63 रक्तदात्यांनी कत्तदान केले, तसेच कोरोना योध्दांचे सत्कार करन्यात आले. रक्दान करण्यात महिलांनी देखील भाग घेतला. यामध्ये कुं. श्रद्धा आस्टनकर व अर्चना नानोरे यांनी भाग घेतला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार श्री आशीष जैस्वाल (रामटेक विधानसभा ५९ ) प्रमुख उपस्थिती होती व उद्घाटक कन्हान नगर परिषद अध्यक्षा सौ. करुणा आस्टनकर व पोलीस इन्सपेकटर अरुणकुमार त्रिपाठी (कन्हान ठाणे) प्रामुख्यानी उपस्तीथ होते.

कार्यक्रम यसस्वी करण्याकरिता संस्थेचे अध्यक्ष शिवशंकर (चिंटू) वाकडकर श्री. सुनिल लक्षणे, शमसेर पुरवले, रजनिश (बाळा) मेश्राम, मयुर माटे, शैलेश ढोके,  दिपक कुंभलकर, अशोक नारनवरे, सोनु मसराम, पंकन रामटेके, भरत चकोले, पवन ठाकुर, आशिष वानखेडे, विष्णु भस्मे, बंटी नवघरे, राम थदानी, राधेश्याम राउत, राजू चोपकर इत्यादी कार्यकर्त्यांनी कार्यक्रम यशस्वी करन्याकरिता प्रयत्न केले.

Sanus's Fair Touch

pudhakar24news.com

pudhakar24news.com च्या सर्व लेखाचे हक्क राखून ठेवले आहे. pudhakar24news.com न्यूस पोर्टल च्या संबंधित कुठलेही वाद केवळ नागपूर सत्र न्यायाल्याच्या कार्यकक्षेतच राहतील.
Back to top button
error: Content is protected !!