Tathagat Vidhyalay-Karbhand
कन्हान

सत्य शोधक संघातर्फे धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाचे अवचित्य साधून ”छत्रपती संभाजी राजे नाम” फलक अनावरण 

या 64 व्या धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन २५ओक्टोम्बर २०२० रोजी शासन दिशानिर्देशा चे पालन करून वेगवेगळ्या ठिकाणी बाबासाहेबांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून मानवंदना देण्यात आली.

परमपूज्य डॉ.बाबासाहेबांच्या स्वप्नातील प्रबुद्ध भारत निर्माण करूया. या 64 व्या धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाच्या निमित्य सत्य शोधक संघ कन्हान येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथे मानवंदना,वमाल्यार्पण करण्यात आले  

” छत्रपती संभाजी राजे” नाम फलक अनावरण,

”नाम फलक अनावरण” पांदण रोड,जवाहर नगर कन्हान येथे करण्यात आले.

एखादा मनुष्य जेव्हा स्वत:च्या अकुशल स्वभावावर कार्य करण्यास सुरुवात करतो त्याचक्षणी धम्माचा उगम होतो व जेव्हा तो इतरांबद्दल संवेदनशील बनून,करुणापूर्ण अंतकरणाने त्यांचा आदर करतो व स्वत:च्या आचरणातून इतरांसाठी कुशल परिस्थिती निर्माण करतो त्यावेळी धम्मभूमी निर्माण होते. त्या धम्मभूमीतून जेव्हा प्रबुद्ध माणसे निर्माण होतात तेव्हा धम्मचक्र गतिमान होतो.

पंचशील” हे  भगवान गौतम बुद्धांनी दिलेल्या बुद्धप्रणित पंचशीलेच्या आधारावर लिहले गेलेले  संविधान राष्ट्र राष्ट्रात मैत्री आणि सहकार्य स्थापन करते. हिंसा,चोरी,परदारागमन,मुषावाद आणि मादक पदार्थांचे सेवन न करणे म्हणजेच पंचशील. राजा सम्राट अशोक यांनी याच दिवशी बौद्ध धम्म स्वीकारला आणि बुद्धाला शरण गेले. तथा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार प.पु.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना मान वंदन करन्याय आले.

धम्मचक्र प्रवर्तक दिनाच्या आणि अशोका विजयादशमी दिनाच्या निमित्य सत्य शोधक संघ तर्फे कार्यक्रम साजरा करण्यात आला.जेष्ठ प्रमुख मान्यवर उपस्तिथ 

विनायकजी वाघधरे
कैलासजी बोरकर
गोडघाटे सर
मधुकरजी गणवीर
बाबू रंगारी
मनीष भिवगडे
प्रशांत वाघमारे
चंद्रमनी भेलावे

सत्य शोधक संघ चे
सतीश भसारकर
निशांत मोटघरे
शैलेंद्र माटे
निखिल रामटेके
अशोक नारनवरे
विक्की उके
स्वप्निल वाघधरे
गौतम नितनवरे
सागर उके
मयूर माटे
अभिजीत चांदूरकर
प्रिंतेश पौणिकर
प्रमोद चंद्रिकापुरे
सुमित घोरपडे
अतुल ढोके
शैलेश दिवे
दिनेश नारनवरे
राजा चांइंदे
नितीन मेश्राम
नरेश चिमनकार

मंच संचालन:निशांत मोटघरे
आभार:सतीश भसारकर

Sanus's Fair Touch

pudhakar24news.com

pudhakar24news.com च्या सर्व लेखाचे हक्क राखून ठेवले आहे. pudhakar24news.com न्यूस पोर्टल च्या संबंधित कुठलेही वाद केवळ नागपूर सत्र न्यायाल्याच्या कार्यकक्षेतच राहतील.
Back to top button
error: Content is protected !!