Uncategorized

६जानेवारी ला जय-भीम चे जनक बाबू एल.एन.हरदास यांच्या पावन स्मृतीस जयंती निमित्य विनम्र अभिवादन करंन्याय आले

भारतीय बौद्ध महासभा,कन्हान तर्फे
जयभीम चे जनक बाबू हरदास एल एन जयंतीस अभिवादन कारंन्याय आले
दिनांक : 06/01/2021
स्थान :हरदास घाट , कन्हान

 

०६ जानेवारी १९०४ जय भिम चे जनक, जय भिम म्हणण्याची प्रथम सुरुवात केली असे “जयभिम” चे प्रवर्तक बाबू हरदास लक्ष्मणराव नगराळे (बाबू हरदास एल.एन.) यांच्या जयंती निमित्त सर्वांना जय भिम !! आणि जयंतीच्या हार्दिक मंगलकामना ! बाबू हरदास लक्ष्मणराव नगराळे (बाबू हरदास एल. एन.) यांना कोटी कोटी विनम्र अभिवादन करण्यात आले !!!

देशात नव्हे तर जगभरात आंबेडकरी समाज परस्परांना आदराने ‘ जय भिम ‘ म्हणतो.

तो जय भिम शब्द १६-फेब्रुवारी-१९३७ साली बाबू एल.एन.हरदास यांनी नागपूर-कामठी मतदार संघातून निवडून आले त्यावेळेस उच्चारला.

कालांतराने ‘ जय भिम ‘ आंबेडकरी समाजाच्या क्रांतीचा आरंभ बिंदू ठरला. जय भिम ही आंबेडकरी समाजाची ओळखच नव्हे तर अस्मिता बनली आहे.

प्रतिनिधी:- भारत पगारे

pudhakar24news.com

pudhakar24news.com च्या सर्व लेखाचे हक्क राखून ठेवले आहे. pudhakar24news.com न्यूस पोर्टल च्या संबंधित कुठलेही वाद केवळ नागपूर सत्र न्यायाल्याच्या कार्यकक्षेतच राहतील.

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!