पारशिवनी

६ जुन शिवराज्याभिषेक सोहळा दिवस गट ग्रामपंचायत आमडी (हिवरी) मध्ये साजरा

६ जुन शिवराज्याभिषेक सोहळा दिवस गट ग्रामपंचायत आमडी (हिवरी) मध्ये साजरा

६ जुन शिवस्वराज्य दिन शिवशक राजदंड स्वराज्य गुढी ऊभारून गुडी ची पुजाअर्चना करून  महाराष्ट्राची व  गट ग्रामपंचायत आमडी (हिवरी) करीता मंगल कामना करतांना,

सरपंच सौ शुभांगी राजु भोस्कर,शिवसेना तालुका प्रमुख पारशिवनी राजु भोस्कर, सचीव मोरे मॅडम, ग्रामपंचायत कर्मचारी संजय बघमार,रविकिरण सोनवाने,छत्रुघन वाघमारे उपस्तीत होते.

 

pudhakar24news.com

pudhakar24news.com च्या सर्व लेखाचे हक्क राखून ठेवले आहे. pudhakar24news.com न्यूस पोर्टल च्या संबंधित कुठलेही वाद केवळ नागपूर सत्र न्यायाल्याच्या कार्यकक्षेतच राहतील.

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!