Tathagat Vidhyalay-Karbhand
चंद्रपूरमहाराष्ट्र

केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायु मंत्री हरदीपसिंह पुरी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौ-यावर

केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायु मंत्री हरदीप सिंह पुरी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौ-यावर

केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायु, गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री हरदीपसिंग पुरी हे तीन दिवसीय चंद्रपूर जिल्ह्याच्या दौ-यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

गुरवार, दि. 22 सप्टेंबर 2022 रोजी दुपारी 4 वाजता चंद्रपूर येथे आगमन व स्थानिक कार्यक्रम  बैठकीला उपस्थिती, रात्री एन.डी. हॉटेल येथे मुक्काम. शुक्रवार, दि. 23 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता नियोजन सभागृह येथे केंद्रीय पुरस्कृत योजनेबाबत आढावा बैठकीला उपस्थिती, रात्री एन.डी. हॉटेल येथे मुक्काम. शनिवार, दि. 24 सप्टेंबर रोजी स्थानिक कार्यक्रम  बैठकीला उपस्थिती, दुपारी 2 वाजता नागपूरकडे प्रयाण करणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

Sanus's Fair Touch

pudhakar24news.com

pudhakar24news.com च्या सर्व लेखाचे हक्क राखून ठेवले आहे. pudhakar24news.com न्यूस पोर्टल च्या संबंधित कुठलेही वाद केवळ नागपूर सत्र न्यायाल्याच्या कार्यकक्षेतच राहतील.
Back to top button
error: Content is protected !!