Tathagat Vidhyalay-Karbhand
कन्हान

शिवसेना पक्षच्या वतीने सिहोरा(कन्हान)येथे हळ्दी कुंकु चा कार्यक्रम उत्साहात साजरा

सिहोरा(कन्हान):- दिनांक २९/०१/२०२१  शिवसेना पक्षच्या वतीने सिहोरा(कन्हान)येथे हळ्दी कुंकु चा कार्यक्रम उत्साहात साजरा  करण्यात आला. या निमित्ताने कार्यक्रमाच्या अध्यक्षा कन्हान-नगराअध्यक्षा सौ. करुणा आष्टणकर, सौ.वैशाली देवीया,सौ.शूभागीं घोघले सौ.मनिषा चिखले, सौ.माला शेन्डे, सौ.लिना हारोडे, सौ.कोमल लांजेवार, सौ. कुसूमताई मोरे ,

सौ.फुल्वनंता बैटवार, सौ.वंदना गजभिये, सौ.मिरा गोडाळे, सौ. सुरेखा ऊईके, सौ.ललीता तांडेकर,सौ.नलु माहाजन ईत्यादी महिलाणी साधला शिहोर गावातील महिलांशी मनमोकळा संवाद सोबतच दिली covid19 च्या त्रिसूत्री बद्दल माहिती दिली.हळ्दी कुंकु चा कार्यक्रम च्या निमित्ताने,सौ. करुणा आष्टनकर यांनी साधला गावकरी महिलांशी मनमोकळा संवाद. शिहोरा गावात पिठाची गिरणी तसेच रेशन (सरकारी स्वस्त धान्य) दुकान महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून चालवावे अशी इच्छा देखील सर्व गावकरी भगिनींना सांगितली.

शासनाच्या विविध योजनांचा सर्वांना लाभ मिळावा यासाठी महिला भगिनींनी आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा असे आव्हाहन केले.

त्याच बरोबर गावाच्या विकासासाठी आमदार आशिष जैस्वाल याचे वाक्याची पुनरावृत्ती करून गावाच्या विकास संबंधित महत्वाची माहिती दिली व या साठी गावकर्यांनी स्वताहून पुढाकार घ्यावा व वेळोवेळी सूचना करावी असे कन्हान-नगराअध्यक्षा सौ. करुणा आष्टणकर यांनी संबोधित केले.

प्रतिनिधी:- भारत पगारे

Sanus's Fair Touch

pudhakar24news.com

pudhakar24news.com च्या सर्व लेखाचे हक्क राखून ठेवले आहे. pudhakar24news.com न्यूस पोर्टल च्या संबंधित कुठलेही वाद केवळ नागपूर सत्र न्यायाल्याच्या कार्यकक्षेतच राहतील.
Back to top button
error: Content is protected !!