About Us

पुढाकार समाचार –Latest News in Hindi/Marathi, Latest News, Breaking News in Hindi/Marathi, World, Politics, Business, Bollywood, Cricket, Education, Sports, agriculture and More…

‘पुढाकार२४तास समाचार’ online वेब पोर्टल ई-न्युज, https://www.pudhakar24.com, www.pudhakar24news.com, https://india24in.blogspot.com/ youtube channel: https://www.youtube.com/channel/UCs2rvd_3ujucj_uHAFKTF_Q  हे संपूर्ण भारत देशातील सर्व जनसामान्यांच्या जनतेच्या हितासाठी online बातम्यांच्या माध्यमातून कार्य करेल. शोषीत-पिडीत-वंचित समाज घटकांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचार प्रकरणी! online बातम्यांच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे कार्य ‘पुढाकार२४तास समाचार’ online वेब पोर्टल ई-बातमी, youtube channel द्वारे निरंतर वेळेत पार पाडल्या जाईल. इतर बातम्यांना सुध्दा अनन्य महत्त्व देण्यात येईल.

पुढाकार समाचार digital media  मध्ये प्रसारित झालेल्या बातमीतील मते संबंधित पत्रकाराची असून पुढाकार समाचार digital media चे संपादक अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. पुढाकार समाचार digital media मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी व जाहिरातीतील मजकुराची वैधता पुढाकार समाचार digital media तपासून पाहू शकत नाही. बातमी व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार पुढाकार समाचार digital media नसून संबंधित पत्रकार/प्रतिनिधी/बातमी संकलक किंवा जाहिरातदारच आहे. पुढाकार समाचार digital media च्या बातम्यां संबंधी सर्व खटले, वादविवाद प्रकरणे मा. न्यायाल नागपूर (महाराष्ट्र) अंतर्गतच चालवले जातील. इतर कोठेही चालवले जाणार नाहीत.

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे, तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल. तक्रार करिता आम्हाला संबंधित माहिती इमेल करा. इमेल आहे  complentpudhakar24@gmail.com   पुढाकार२४तास समाचार संपूर्ण भारत मध्ये प्रकाशित होणा-या बातम्यांशी संपादक सहमत असेलच असे नाही. संबंदित न्यायालयीन प्रकरणे प्रथम श्रेणी मा.उच्च न्यायालय, नागपूर (महाराष्ट्र) येथे चालविले जातील. -संपादक संदेश

Perhaps you are thinking of using a professional to write your paper. If you put the assignment on the shelf could lead to even more anxiety. An experienced service will offer the best writers for your project. They’re experts on the subject matter and can complete a unique work within some days. Guaranteed money back and two weeks of revisions free are also available. With https://dailyiowan.com/2021/08/03/4-most-in-demand-essay-writing-services-in-2021-updated-ranking/ a custom writer, you’ll save precious time and energy and have the job completed within a few minutes.

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!