Tathagat Vidhyalay-Karbhand
आमडी-हिवरीकन्हाननागपूरपारशिवनीरामटेक

CSC सेंटर मध्ये 1रु पिक विमा शुल्क ऐवज अवैध 50 रु आकारानि

CSC सेंटर मध्ये 1 रु पिक विमा शुल्क ऐवज अवैध रु 50 आकारानि

शेतकर्यांचा शेतमालाची पिकी विमा योजना १रू. नोदणी शुल्क आकारणी नोदणी शुल्क ५०रू. अवैद रित्या शुल्क

महाराष्ट्र शासनाची शेतकर्यांचा शेतमालाची पिकी विमा योजना १रू. नोदणी शुल्क आकारणी असुन अनाधीकृत विनापरवांगी CSC सेंन्टर आमडी, दुधडेरी येथील किरायाचा रूम मध्ये अनाधीकृत विनापरवांगी CSC सेंन्टर सरू असल्याची व प्रती पिक नोदणी शुल्क ५०रू. अवैद रित्या शुल्क घेत असल्याची माहिती शिवसेना तालुका प्रमुख पारशिवनी यांना प्राप्त होताच,

आमडी कृषी साहय्यक राठोड मैडम यांचा सह तक्रार करते सोबत भेट दिली आणि विचारणा केली असता,

शासनाची पिक विमा योजना १रू. शुल्क आकारणी असून, शासना कडुन ४०रू प्रती शेतकरी नोदणी शुल्क शासन देत असुन देखील तुम्ही तुमचा  CSC सेंन्टर मध्ये ५०रू प्रती पिक शेतकर्यांन कडुन आपल्या सेवा केन्द्रावर नेंदी केलेल्या एकुन ४०० शेतकर्यांन कडुन प्रती शेतकरी १००/- ,१५०/- ,२००/-  घेतले जर खसरा २ ते ३ असल्यास ३००/- ते ७००/- रू पिक विमाचे पैसे आकारत आहात..! अशी विचारणा केली असता

त्यावर CSC केंद्र प्रमुख, प्रश्नाचे उलट-सुलट उत्तर देत म्हणतात की जिथे १रू नोंदनि होते तिथे तुम्ही नोंद करा. मी १रू. मध्ये नोंद करीत नाही.  अशी मनमानी सुरु आहे. ह्यावर शासनाणी, अश्या प्रकारे शेतकरी कडुन अवैद वसुलीवर लक्ष देऊन, अवैद सुरू असलेल्या CSC सेंन्टर वर कार्यवाही करावी..! अशी मागणी पारशिवनी शिवसेना तालुका प्रमुख राजू भोस्कर यांनी केली आहे.

 

Sanus's Fair Touch

pudhakar24news.com

pudhakar24news.com च्या सर्व लेखाचे हक्क राखून ठेवले आहे. pudhakar24news.com न्यूस पोर्टल च्या संबंधित कुठलेही वाद केवळ नागपूर सत्र न्यायाल्याच्या कार्यकक्षेतच राहतील.
Back to top button
error: Content is protected !!