Tathagat Vidhyalay-Karbhand
महाराष्ट्र

ब्रम्हपुरी तालुका दुष्काळ ग्रस्त घोषित करा! वंचित बहुजन महिला आघाडी ब्रम्हपुरीची मागणी

मुख्यमंत्री यांना दीले मागणी निवेदन.

शोषित, पिडीत,वंचित, अन्यायग्रस्त लोकांना ब्रम्हपुरी तालुक्यातील गेल्या काही दिवसांपासून पावसाचे थैमान घातल्याने धान्य, कापुस, सोयाबीन, तुर अशा अनेक पिकांसह पालेभाज्या शेतीचेही खुप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असुन ओला दुष्काळ जाहीर करावा व अतिवृष्टीमुळे पावसामुळे पुर्ण जनजिवन विस्कळीत झाले आहे, ब्रम्हपुरी तालुक्यातील अनेक गावामध्ये ओला दुष्काळाचे चिन्ह निर्माण झाले आहे, शेतकरी राजा या वर्षी पाऊस पडुन सुद्धा समृद्ध दिसत नाही यावर्षी जुलै महिन्यापासून सुरू झालेला पाऊस अजुन थांबायला तयार नाही. त्यामुळे बंधारे, तलाव, तळी, ओढे नदी, नाले, ओसंडून वाहत असुन सगळीकडे पाणीच पाणी झाले आहेत . तसेच अनेक ठीकाणी घरांची पडझड झालेली आहे व पिके सुद्धा अती पावसामुळे पुर्णतः जमीनदोस्त झालेली असून अतिवृष्टीमुळे शेतकर्यांचे हातुन पिकांची वेळ निघुन गेलेली आहे. त्यामुळे शेतकर्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असुन शेतकरी शेतीच्या खर्चाने अक्षरशः कर्जबाजारी होत आहे. शेतकर्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी व ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा हि मागणी करत उपविभागीय अधिकारी यांचे मार्फत मुखमंत्री यांना निवेदन देण्यात आले. यावेळी वंचित बहुजन महिला आघाडी च्या जिल्हा उपाध्यक्षा लीनाताई रामटेके, लता मेश्राम, प्रतीमा डांगे, मृणालीनी सहारे, करुणा मेश्राम, कीरण मेश्राम, प्रमीला पाटील, प्रीती हुमणे,
शीतल गायकवाड, सुकेशनी बन्सोड, योगीता रामटेके व इतर कार्यकर्त्यां उपस्थित होत्या.

Sanus's Fair Touch

pudhakar24news.com

pudhakar24news.com च्या सर्व लेखाचे हक्क राखून ठेवले आहे. pudhakar24news.com न्यूस पोर्टल च्या संबंधित कुठलेही वाद केवळ नागपूर सत्र न्यायाल्याच्या कार्यकक्षेतच राहतील.
Back to top button
error: Content is protected !!