Tathagat Vidhyalay-Karbhand
नागपूर

गुरुवारी ५१ पतंग दुकानांची तपासणी २प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई

गुरुवारी ५१ पतंग दुकानांची तपासणी २प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई

नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने गुरुवारी (ता. १६ डिसेंबर) रोजी २ प्रतिष्ठानांवर कारवाई करुन रु.२०,००० चा दंड वसूल केला. पथकाने ३५ प्रतिष्ठाने व मंगल कार्यालयांची तपासणी केली. तसेच पथकाने १० झोन मधील ५१ पतंग दुकानांची तपासणी केली. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन शोध पथकांद्वारे ही कामगिरी पार पाडण्यात आली.

Sanus's Fair Touch

pudhakar24news.com

pudhakar24news.com च्या सर्व लेखाचे हक्क राखून ठेवले आहे. pudhakar24news.com न्यूस पोर्टल च्या संबंधित कुठलेही वाद केवळ नागपूर सत्र न्यायाल्याच्या कार्यकक्षेतच राहतील.
Back to top button
error: Content is protected !!